गणेश नगर, पारेरवाडी, साकीनाका, मुंबई-72

+91 9773167558

कार्यक्रम यादी

आमचे कार्यक्रम

मावळे परिवार आपल्या समाजाच्या विकासासाठी सतत कार्यरत आहे! या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि समाजसेवेत योगदान द्या.

गड-किल्ले स्वच्छता मोहीम

ऐतिहासिक स्थळांचे जतन व स्वच्छता अभियान

शिवजयंती उत्सव

शिवरायांच्या विचारांचा प्रसार व विशेष कार्यक्रम

रक्तदान शिबिर

गरजूंसाठी रक्तदानाचे आयोजन

महाड पूरग्रस्त मदत मोहीम

नैसर्गिक आपत्तीत मदतीचा हात

आदिवासी पाड्यात मदत

शालेय साहित्य, कपडे, अन्नधान्य वाटप

विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर

भागातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

शिवव्याख्यानमाला

शिवचरित्र व प्रेरणादायी व्याख्याने

गड संवर्धन मोहीम

किल्ल्यांचे संरक्षण व दुरुस्ती कार्य

कोल्हापूर पुरग्रस्त मदत मोहीम

नैसर्गिक आपत्तीत मदतीचा हात

आमच्या समुदायात सामील व्हा

⚖️ "शिवरायांच्या आदर्शांवर चालूया, न्याय आणि समतेला जपूया!"