गणेश नगर, पारेरवाडी, साकीनाका, मुंबई-72

+91 9773167558

आमच्याबद्दल

मावळे परिवाराचे चरित्र

मावळे परिवारचा प्रवास

२०१८-२०१९

स्थापना आणि प्रारंभिक टप्पा

मावळे परिवारची स्थापना सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने करण्यात आली.

सामाजिक कार्याची सुरुवात, तरुणांचा संघटनात्मक विकास

गड-किल्ले स्वच्छता मोहीम: ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी पहिली मोहिम राबवली.

शालेय साहित्य वाटप: गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी साहित्य वितरण सुरू केले.

रक्तदान शिबिर: गरजू रुग्णांसाठी पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन.

२०१८-२०१९

२०१९-२०२०

२०२०-२०२१

२०२२-२०२३


मावळे परिवार – समाजसेवेच्या दिशेने एक प्रेरणादायी प्रवास

मावळे परिवार हा निस्वार्थ समाजसेवेला वाहून घेतलेला एक संघ आहे, जो ऐतिहासिक वारसा संवर्धन, गरजूंसाठी मदतकार्य, शिक्षणासाठी प्रोत्साहन, आणि पर्यावरण रक्षण यासाठी अविरत कार्यरत आहे.

आम्ही गड-किल्ल्यांचे संवर्धन, आपत्तीग्रस्तांसाठी मदत, रक्तदान शिबिरे, आदिवासी भागातील शिक्षणवाढ, आणि सामाजिक जागरूकता यासारख्या अनेक उपक्रमांद्वारे समाजाचा विकास घडवण्याचा प्रयत्न करतो. मावळ्यांचा निस्वार्थ सेवा भाव आणि सामाजिक बांधिलकी यामुळे आम्ही समाजहितासाठी सतत नवे उपक्रम राबवत असतो.

  • ऐतिहासिक वारसा जतन व गड-किल्ले संवर्ध

  • गरीब व गरजूंसाठी मदतीचा हात

  • शिक्षण व आरोग्यासाठी विशेष मोहीम

  • सामाजिक एकता व समरसतेसाठी प्रयत्न

आमच्या समुदायात सामील व्हा

⚖️ "शिवरायांच्या आदर्शांवर चालूया, न्याय आणि समतेला जपूया!" ⚖️