गणेश नगर, पारेरवाडी, साकीनाका, मुंबई-72

+91 9773167558

रायगड दर्शन

! प्रथम मुजारा माझ्या राजाला !

"शिवजयंती उत्सव"

"शिवजयंती उत्सव: आदिवासी पाड्यात (कवठेवाडी नेरळ) माणुसकीची जाणीव" 🚩

स्वच्छता मोहीम

परेरावाडी, गणेश नगर !

आमच्या आगामी कार्यक्रमांची यादी तपासा.

१७ मार्च २०२५

रक्तदान शिबिर २०२५

झुंजार मैदान, परेरावाडी, साकीनाका, मुंबई-७२

०५ एप्रिल २०२५

10वी आणि 12वी मार्गदर्शन शिबीर

गोमाई बँक्वेट हॉल, साकीनाका

१४ मे २०२५

स्वच्छता मोहीम

गणेश नगर, साकीनाका

आमची जागतिक पुरस्कार विजेती फोटो गॅलरी

पुरस्कार आणि मान्यता

प्रतिमा

आमची कामगिरी

Read More

गड-किल्ले संवर्धन मोहीम

"मावळे परिवारच्या गड-किल्ले संवर्धन मोहिमेमुळे आपली ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी प्रत्यक्ष योगदान देता आले. हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून, तो इतिहासाची जपणूक आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे."

Read More

महाड पूरग्रस्तांना मावळे परिवारची मदत

"महाडमध्ये आलेल्या महापुरात अनेक कुटुंबांचे जीवन उध्वस्त झाले, पण मावळे परिवारच्या मदतीमुळे त्यांना आधार मिळाला आणि नव्याने उभे राहण्याची शक्ती मिळाली. ही खरी समाजसेवा आहे."

Read More

शबरी सेवा समिती (आदिवासी वस्तीगृह), नेरळ# येथे शिवजयंती

"मावळे परिवारने आदिवासी पाड्यातील लहान मुलांसाठी शिक्षण, अन्न, आणि गरजेच्या वस्तू पुरवून एक निस्वार्थ समाजसेवेचा आदर्श घालून दिला. त्यांच्या या मदतीमुळे अनेक बालकांचे जीवन उजळले आहे."

Read More

मावळे परिवारतर्फे आयोजित रक्तदान शिबिर

"रक्तदान हे श्रेष्ठ दान! मावळे परिवारच्या या रक्तदान शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळाले. समाजाच्या सेवेसाठी घेतलेला हा पुढाकार खरंच प्रेरणादायी आहे."

आमच्या समुदायात सामील व्हा

⚖️ "शिवरायांच्या आदर्शांवर चालूया, न्याय आणि समतेला जपूया!"